मौर्य काळातील वैद्यकशास्त्राचा विकास

Read full text Summarise with VIRAT
Authors: अनिल भिमराव कुंभार
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

मौर्य काळात भारतीय वैद्यकशास्त्राचा उल्लेखनीय विकास झाला होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रा, मेगस्थेनिसचे इंडिका, अशोकाचे शिलालेख आणि इतर प्राचीन स्रोतांमधून त्या काळातील वैद्यकीय व्यवस्थेची सुसंघटित रूपरेषा दिसून येते. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सैनिक, नागरिक आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी वैद्य, शल्यचिकित्सक व पशुवैद्य यांची व्यवस्था होती. वैद्यकीय व्यवसायावर नियम व नियंत्रण ठेवून सार्वजनिक आरोग्याची काळजी घेतली जात होती. महामारी, सर्पदंश व विषबाधा यांसारख्या समस्यांवर उपचार पद्धती विकसित झाल्या होत्या. सम्राट अशोकाने मानव व पशूंसाठी दवाखाने, औषधी वनस्पतींची लागवड आणि आरोग्यसेवा प्रणाली निर्माण करून लोककल्याणकारी वैद्यकीय धोरण राबवले. त्यामुळे मौर्य

Fields of Study & Subjects

History of Medicine Studies Traditional Chinese Medicine Studies History of Science and Medicine

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
31 January 2026
Language
MR