विकसित भारत २०४७: मराठी साहित्याची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका

Read full text Summarise with VIRAT
Authors: डॉ. दीपक बबन गायकवाड
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

विकसित भारताच्या निर्मितीमध्ये मराठी साहित्याची राष्ट्रनिर्मिती मागील भूमिका समजून घेत असताना मानवी मूल्याची संकल्पना समजून घेतली पाहिजे. इतिहास काळातील मानवाने एकूणच मानवी जीवनाच्या सुखावहतेचा विधायक दृष्टिकोन समोर ठेवून केलेल्या चिंतनातून विकास या संकल्पनेचा उदय झाला. ही संकल्पना मानवी जीवन आणि एकूण सजीव सृष्टीच्या कल्याणाचा विचार करते. याचबरोबर मानवी जीवनाच्या विकासाचा विचार येथे होतो. मानवी जीवनाच्या विकासाच्या मुळाशी असणाऱ्या भौतिक व अभौतिक सुविधांचा विचार करताना विज्ञान व साहित्य याचा विचार करावा लागतो. विज्ञान व साहित्य या नाण्याच्या एकच बाजू असल्यामुळे एकूणच भारतातील साहित्याने राष्ट्र निर्मितीत मोलाची भूमिका बजावली आहे. ही भूमिका नाकारून चालणार नाही. भविष्यकाळातही ती महत्त्वाची राहील.

Fields of Study & Subjects

South Asian Studies and Diaspora Literary Analysis and Cultural Studies Postcolonial and Cultural Literary Studies

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
10 March 2026
Language
MR