लोकप्रशासनात महिला अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सहभाग : एक दृष्टीक्षेप

Read full text Summarise with VIRAT
Authors: डॉ. बी. आर. कतुरवार
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

भारताला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभलेला असला तरी वास्तविक अभ्यास केल्यास असे दिसून येते की, भारतीय संस्कृतीत समाज व्यवस्थेत मागासवर्गीय समुदाय व महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. हा त्रास सामाजिक,आर्थिक,राजकीय, शैक्षणिक व भावनिक स्वरूपाचा होता. शेकडो वर्षापासून भारतीय समाज व्यवस्थेत मागासवर्गीय समुदाय व महिलाना बंदिस्त जीवन जगावे लागलेले असून ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. भारतीय स्त्री पूर्वापार चालत आलेल्या रूढी व परंपरेनुसार ‘चूल आणि मूल’ एवढेच मर्यादित व बंदिस्त जीवन जगत होती.

Fields of Study & Subjects

Gender Politics and Representation Gender Diversity and Inequality Social and Economic Development in India

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
22 March 2026
Language
MR