राजकारणातील महिलांचा सहभाग भारतातील स्थिती आणी आव्हाने

Read full text Summarise with VIRAT
Authors: प्रा. डॉ. उषा यशवंतराव माने
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

भारतीय संविधानाने महिला आणि पुरुषांना बरोबरीचा राजनैतिक अधिकार दिला आहे. लोकसंख्येच्या ५०% महिला आहेत. तरी राजकारणातील महिलांची भागीदारी बरोबरीत नाही. राजकारणात महीलाचा सहभाग आणि सत्तेची वाटणी हे समाजाच्या विकासाचे मोजमाप मानले जाऊ शकते. ज्या समाजाचा राजकारणात सहभाग आहे. त्यांनीच प्रगती साधली आहे. राजकारणात सहभाग आणि सत्तेची वाटणी न करता विकास साधत नाही. लोकशाही प्रतिनिधित्व आणि लिंग समानतेसाठी राजकारणात महिलांचा सहभाग हा एक आधारस्तंभ आहे. जागतिक प्रगती असूनही, राजकीय संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे. भारतातील महिला राजकीयदृष्ट्या सक्रिय सहभाग कमी आहे. म्हणून धोरणे राबवताना, महिलांच्या प्रति दुजाभाव दिसून येतो. अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय चळवळी, कायदेशीर सुधारणा आणि राजकीय क्षेत्रात महिला नेत्यांची वाढती ओळख यामुळे प्रगती झाली आहे.

Fields of Study & Subjects

Gender Politics and Representation Gender Education and Development Issues Gender Diversity and Inequality

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
22 March 2026
Language
MR