स्पर्धा परीक्षांच्या यशामध्ये महाविद्यालयीन ग्रंथालयाची भूमिका आणि विद्यार्थांचे अभ्यासाचे नियोजन : एक अभ्यास
Summary
No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.
Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.Abstract
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा अभ्यासाचे नियोजन आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी ग्रंथालयाची भूमिका या विषय या पेपर मध्ये अभ्यास करण्यात आला आहे.स्पर्धा परीक्षा विषय संदर्भ साहित्य मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन ग्रंथालयात उपलब्धत असतात. या संशोधन कार्यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. माहिती संकलित करण्यासाठी विद्यार्थी प्रश्नावली या साधनाचा वापर करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी,ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा या विषय १२५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली या साधनाद्वारे माहिती संकलित करण्यात आली. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन करून निष्कर्ष काढण्यात आले. निष्कर्षावरून असे लक्षात येते की, बहुसंख्य विद्यार्थी अभ्यासाचे नियोजन करून अभ्यासासाठी महाविद्यालयीन ग्रंथालयाचा उपयोग करतात.
Fields of Study & Subjects
Library Science and Information Literacy
Library Science and Administration
Library Science and Information
Publication details
- Journal / source
- Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
- Publication date
- 28 February 2026
- Language
- MR