ग्रामीण भागात होणारे शहरी संक्रमण

Read full text Summarise with VIRAT
Authors: श्रद्धा संतोष भोईर
Cited by: 0

Summary

No summary yet. VIRAT can read this paper and write a plain-language summary of its aim, methods, key findings and limitations.

Summarise with VIRAT Free to try with your Science Catalogs account.

Abstract

अर्बन कल्चरल ट्रांजेक्शन '(Urban Cultural Transition in Rural) चा मराठीत अर्थ ग्रामीण भागात होणारे शहरी संस्कृतीचे संक्रमण असा होतो. याचाच अर्थ गावाकडच्या जीवनशैलीत, विचारांमध्ये, पेहरावात आणि राहणीमानात शहराचा प्रभाव पडणे होय. यालाच. आपण रुबानायझेशन ( Rurbanization )किंवा शहरीकरणाचा ग्रामीण भागावरील परिणाम म्हणू शकतो. विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून या दोन जीवनशैलीची वैशिष्ट्ये ग्रामीण वाद आणि शहरीवाद या दोन संकल्पना द्वारे दर्शविली जातात. थोडक्यात, हा बदल म्हणजे गावाचा गाभा कायम ठेवून शहरी सुविधा आणि संस्कृतीचा स्वीकार करणे. ज्यामुळे 'शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती' एकत्र येत आहेत.

Fields of Study & Subjects

Rural development and sustainability Urban Development and Societal Issues Regional Socio-Economic Development Trends

Publication details

Journal / source
Zenodo (CERN European Organization for Nuclear Research)
Publication date
28 February 2026
Language
MR